कार्तिकी एकादशीच्या दिवशी दिंडी प्रदक्षिणा महत्वाची मानली जाते. प्रशासनाने पहाटे चार ते सकाळी सात या वेळेत दहा वारक-यांच्या दिंडीला प्रदक्षिणा करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार पहाटे चारपासून दिंड्यांची प्रदक्षिणा सुरू झाली होती. भजनाचा ठेक्यात अभंग म्हणत परंपरेप्रमाणे वारक-यांनी प्रदक्षिणा पू्र्ण केली<br />व्हिडीओ: शंकर टेमघरे, विलास काटे<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.